About Shishuvihar Prathamik Shala Erandwane

शिशुविहार प्राथमिक शाळा (एरंडवणे) ची स्थापना १९७२ साली झाली. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी या शाळेची स्थापना करण्यात आली. आर्थिक दुर्बल पार्श्वभूमी असलेले आणि कुटुंबात सामाजिक समस्या असलेले विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेतात. .

Activities
During the year 2023

01 50 th year celebration

02 Anadi Vatika udyan

03 Prakat Mulakhat

04 Palak udbodhan Varg

05 Arogy Shibir